
ज्योतिष तेजसी अभिजीत अनभुले (गुळस्कर) गेल्या ५+ वर्षांपासून वैदिक ज्योतिषशास्त्र या क्षेत्रात कार्यरत आहे. माझ्या पारंपरिक आणि आध्यात्मिक संस्कारांमधूनच ही सेवा जन्माला आली. आमचा उद्देश आहे लोकांच्या जीवनात येणाऱ्या अडथळ्यांवर प्रकाश टाकणे, दिशा दाखवणे आणि आत्मविश्वास देणे.
आम्ही प्रत्येक जन्मपत्रिकेला एका अनोख्या कथा समजून, त्या आधारावर मार्गदर्शन करत असतो – योग्य सल्ला, गुप्तता आणि श्रद्धेने.

१. नाव:
२. जन्मतारीख (Date of Birth):
३. जन्म वेळ (Time of Birth):
४. जन्म स्थान (Place of Birth):
🪔 कृपया वरील माहिती अचूक पद्धतीने भरून आम्हाला पाठवा. तुमची कुंडली लवकरच तयार करून दिली जाईल.
👰 वधूची माहिती:
🤵 वराची माहिती:
💡 कृपया वधू-वर दोघांची माहिती अचूक व स्पष्ट स्वरूपात पाठवा. गुणमेलन रिपोर्ट लिखित फोटो स्वरूपात लवकरच दिला जाईल.
आपल्या सुविधेसाठी आम्ही विविध पेमेंट पर्याय उपलब्ध करून दिले आहेत:
📱 GPay / PhonePe नंबर:
➤ 9699647484
🏦 UPI ID:
(कृपया UPI ID येथे टाका)
💳 बँक ट्रान्सफर (Bank Transfer):
(तपशील आवश्यक असल्यास, कृपया आम्हाला संपर्क करा)
📲 कृपया पेमेंट पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनशॉट आम्हाला WhatsApp वर शेअर करा.
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद!
Please reach us at whats app 9699647484 if you cannot find an answer to your question.
➤ होय, आम्ही प्रश्न कुंडली (Prashna Kundali) किंवा लग्न प्रमाणपत्राच्या आधारे सल्ला देतो. अचूक वेळ नसल्यास, अचूक माहिती मिळवण्यासाठी विशेष पद्धती वापरतो.
➤ सर्व रिपोर्ट photo स्वरूपात WhatsApp वर पाठवले जातात. तुम्ही प्रिंट सुद्धा करू शकता.
➤ होय, आमच्या सेवा WhatsApp व ईमेलवर International Clients साठीही उपलब्ध आहेत.
➤ साधारणतः 24-48 तासांत, तुम्हाला रिपोर्ट मिळेल. काही क्लिष्ट कुंडल्या असल्यास अधिक वेळ लागू शकतो.
➤ होय, आम्ही रत्न + अंगठी (Gold/Silver) सेवा उपलब्ध करून देतो – योग्य माप, मूर्हूत पाठवतो.
➤ 100% गुप्तता ठेवली जाते. तुमचा डेटा कुठेही शेअर केला जात नाही.
➤ मराठी, हिंदी आणि English या तिन्ही भाषांमध्ये सेवा दिली जाते.
Copyright © 2026 www.Vinkarachipaithani.com - All Rights Reserved.